'लक्ष्मी'ने सांगितला ख-या आयुष्यातील ब्रेकअपचा धमाल किस्सा.... | Navri Mile Hitlerla | Zee Marathi
'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेचं दर्जेदार कथानक व कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटतेय. सध्या मालिकेत लग्नाची गडबड सुरू झाली आहे.
त्यानिमित्ताने पाहा, या मालिकेतील कमाल कलाकारांबरोबर रंगलेला धमाल खेळ...
#zeemarathi #navrimilehitlerla #zeemarathiserials
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com