येत्या शैक्षणिक वर्षांपासून #NEP2020 होतंय लागू, राज्य शिक्षणमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया
विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान (Vidyabharati All India Institute of Education) आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात (at Fergusson College, Pune) पुणे शिक्षण परिषदेचे (Pune Education Council) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
#fc #fergussoncollege #pune #nep2020 #nep2020maharashtra #eduvarta #educationalnews