MENU

Fun & Interesting

सेटअप आमचा , उद्योग तुमचा.! #new #business #agriculture

Fun rich farm 80 1 week ago
Video Not Working? Fix It Now

महाराष्ट्रात मुरघास प्रकल्प यशस्वी की अयशस्वी ? हा व्यवसाय चालण्याची आणि न चालण्याची करणे ? कुठल्या भागात आणि कुठल्या परिस्थितीत हा चालू शकतो ? या आणि अश्या सर्व प्रश्नांची चर्चा आणि उपाय या व्हिडिओ मध्ये आहेत. प्रभाकर कानगुडे ( ता. गेवराई , जि: बीड . संपर्क : ९८२३४२१७७५ ) यांनी केलेला हा व्यवसाय आणि त्यांचा प्रयत्न या व्हिडिओ मध्ये आहे . #silage #business #maharashtra #india #farmers #shetkari #trending #funny #rich #farm #दूधउत्पादक #शेतकरी #महाराष्ट्र

Comment