आम्ही आमच्या मोघा या गावी दरवर्षी 'मोघा विकास समिती'च्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी व यशवंत तरुण उद्योजक यांचा सत्कार आयोजित करत असतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून डॉ विठ्ठल लहाने यांना निमंत्रित केलं होतं. त्यानिमित्ताने केलेलं 'जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन व सुप्रसिद्ध वक्ते डॉ विठ्ठल लहाने, लातूर' यांचं प्रेरणादायी व्याख्यान.
व्याख्यानाचा विषय- यशाचा पासवर्ड
मोघाभूषण पुरस्कार वितरण सोहळा - 2021
गुणवंत विद्यार्थी व यशवंत उद्योजकांचा सत्कार व्हिडिओ लिंक.
https://youtu.be/5jPxhsoe1nE