दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर 'नखरेवाली' हे गाणं आलं आणि आता २ महिने होऊन देखील हे गाणं सगळीकडे तेवढाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याचे बोल, म्युझिक हटके असल्यामुळे तरूणाईमध्ये या गाण्याची जरा जास्तच हवा आहे.
त्यानिमित्ताने 'निखिल शिंदे' व 'अंकिता मेस्त्री' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...!
#nickshinde #ankitamestry #nakhrewali
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: [email protected]