नमस्कार मंडळी,,
जसे माशांचे विविध प्रकार आहेत तशाच मासेमारी करण्याच्या विविध पद्धती सुद्धा आहेत. आज आपण रात्रीच्या वेळी पाग या पद्धतीने मासेमारी करणार आहोत. आज आपण खास म्हणजे भोई मासे पकडणार होत, कारण रात्रीच्या वेळी ते मासे पकडायला थोडेसे सोपे असते. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी ते जास्त भेटतात आणि त्यासाठी आपण हे मासे पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी जाणार आहोत.
दिवसात मासेमारी करण्यात आणि रात्रीच्या वेळी मासेमारी करण्यात खूप फरक आहे,दिवसाच्या वेळी आपण सर्व काही व्यवस्थित पाहू शकतो,पण रात्रीच्या वेळी आपल्याला फार काही दिसत नाही त्यामुळे दगडातून चालताना किंवा मासे पकडताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते.
========================================