२३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार? कोण मारणार बाजी? महाविकास आघाडी की महायुती? सध्या वातावरण कुठल्या बाजूला फिरल्याचं दिसतंय? निवडणुकीतले कुठले मुद्दे जास्त महत्वाचे ठरणार..कुणाचा मुख्यमंत्री होणार...या सगळ्याबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याशी केलेली ही खास बातचीत
#nikhilwagle #nikhilwagale #nikhilwagleoriginal #prashantkadam #prshantkadamchannel #maharashtravidhansabha #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024