#BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #NiteshRane
सध्या महाराष्ट्रात मंत्री नितेश राणे यांची वक्तव्य चांगलीच गाजत आहेत. त्यांच्या एका वक्तव्यावरुन तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांचे कान टोचले, ते सुद्धा थेट विधानभवनात. अजित पवार नुसते नितेश राणेंचे कान टोचून थांबले नाहीत, तर त्यांनी एक वक्तव्य सुद्धा केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अजित पवारांचं वक्तव्य आणि नितेश राणेंचं वक्तव्य हे परस्परविरोधी आहे. साहजिकच यावरुन महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या, इतिहासाची पानं पुन्हा चाळली गेली. नितेश राणे आणि अजित पवार यांच्याविधानांमुळं चर्चेत आला विषय म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सैनिकात मुस्लिम होते की नाही ? असतील तर नेमके कोण होते ? ऐतिहासिक पुराव्यांमध्ये त्यांच्याबद्दल काय पुरावे आढळतात ? याबद्दलची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/