MENU

Fun & Interesting

दारूचे व्यसन ते आयर्न मॅनचा प्रेरणादायी प्रवास! | Nitin Ghorpade | Swayam Talks

Swayam Talks 411,174 1 year ago
Video Not Working? Fix It Now

माणूस आधी परिस्थितीने आणि मग कर्माने आयुष्याच्या तळाला पोहचतो. पण नंतर, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुनर्जन्म घेतो आणि त्याच्या भरारीने आकाश व्यापून टाकतो. ही सिनेमाची कथा नसून ही तीन वेळा 'आयर्न मॅन'चा मान जिंकणाऱ्या नितीन घोरपडे यांची जीवनकथा आहे! दारूचे व्यसन ते आयर्न मॅन हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असला तरी तो सोपा नाही. प्रत्येक माणसाने स्वतःसाठी योग्य ती प्रेरणा घ्यावी असा नितीन घोरपडे यांचा प्रवास आहे. उदय निरगुडकर यांनी हाच प्रवास मुलाखतीतून उलगडला आहे. चला ऐकुया, नितीन घोरपडे यांची मुलाखत! सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - पुणे २०२३' Powered By P. N. Gadgil and Sons ह्या कार्यक्रमात केले गेले आहे. तुम्हाला हा talk आवडला असेलच!! असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत! Connect With Us Instagram - https://www.instagram.com/talksswayam/ Facebook - https://www.facebook.com/SwayamTalks Twitter - https://twitter.com/SwayamTalks LinkedIn - https://www.linkedin.com/company/sway... Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/ Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23 Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 00:00 Preview 01:20 मुलाखतीची सुरुवात 02:13 आयर्न मॅन बनण्याची तयारी कशी असते? 03:17 बालपणीच्या कडू-गोड आठवणी 06:12 तरुणपणी दारूची लागलेली सवय 09:54 अहंकार व्यसनापेक्षा मोठा ठरला 11:32 श्रीमंतीबरोबर व्यसनही वाढलं 13:01 दारूचा शरीरावर परिणाम काय झाला ? 16:12 दारू सुटली तो दिवस ! 17:10 आपल्या बरोबर इतरांची दारू सोडवली 19:40 दारू थांबल्यावर शरीरावर काय परिणाम झाला ? 23:50 व्यायाम करुन जिद्दीने आयर्न मॅन होण्याचा प्रवास 29:37 यशात वाटा नशिबाचा की मेहनतीचा? 31:18 आयुष्याकडून अपेक्षा काय आहेत ? 37:03 तुमच्या आसपास कोणी व्यसनी आहे? तर मग...एक विनंती... #SwayamTalks #NitinGhorpade #AlcoholicToIronman #Inspiring

Comment