MENU

Fun & Interesting

इतिहासाच्या पानावर नसलेला महान योद्धा | Nitin Bangude Full Speech

Nitin Banugade Patil 1,539,792 6 years ago
Video Not Working? Fix It Now

प्रा.नितीन बानुगडे पाटील {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते} यांच्या अधिकृत YouTube Channel वर आपले स्वागत आहे. Awards : जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव. महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित. नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत YouTube Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...! Personal Information - एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ ) बी.एड. (सातारा) बी.जे. (कराड) पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक. Official YouTube Channel of Pro.Nitin Banugade Patil © Copyright 2018 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved. Please Subscribe YouTube Channel- https://www.youtube.com/c/RealNitinBanugadePatil Please Like Official Facebook Page - https://www.facebook.com/Nitinbanugadespeaks #nitinBangudepatil #RealNitinBanugadePatil #NitinBangude

Comment