काय मग दिवाळीची सुरुवात झाली असेलचं. यंदाची दिवाळी छान धुमधडाक्यात साजरी करा. तुम्हा सर्वांची आवडती दिवाळी स्पेशल चकली कशी करायची हे मी तुम्हाला शिकवते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जरूर आवडेल अशी चकली. नक्की तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कळवा.
भाजणीसाठी लागणार साहित्य -
.
३ कप तांदूळ (वाडा कोलम)
.
१ कप चणा डाळ
.
अर्धा कप उडदाची डाळ
.
अर्धा कप मुगाची डाळ
.
अर्धा कप ज्वारी
.
पाव कप धने
.
पाव कपा पेक्षा थोडे जिरे
.
चकलीसाठी लागणार साहित्य -
.
२ कप भाजणी
.
२ कप पाणी
.
१/१.५ चमचा तिखट
.
अर्धा चमचा हळद
.
मीठ
.
१ चमचा तीळ
.
दिड चमचा तेल
.
Music provided by no copyright - audio world
https://youtu.be/Yj7gkX_qKXc
__
Free download link-
http://raboninco.com/XQPM
.
#diwalifestival
.
#chakli
.
#chaklirecipe
.
#diwalirecipe