MENU

Fun & Interesting

निवांत गप्पा With रितेश आणि जिनीलीया देशमुख (चित्रपट : वेड)

Marathi Kida 640,361 2 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मंडळी, निवांत गप्पा च्या या भागात आपण भेटलो आहोत अभिनेता रितेश देशमुख आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वाहिनी अभिनेत्री जिनीलीया देशमुख यांना.. या व्हिडीयोमध्ये आम्ही त्यांना मजेशीर प्रश्न विचारले आहेत. हा गप्पांचा सिलसिला कसा रंगला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीयो नक्की बघा! ’वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा! तसेच, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवा. आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike) आपल्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडियो पाठवा नवीन किडेबाज टी-शर्ट https://kidebaj.com काय NORMAL माणूस वाटलो काय ? https://kidebaj.com/products/kay-normal-manus-vatlo-kaa-t-shirt सह्याद्री टी-शर्ट https://kidebaj.com/products/sahyadri-t-shirt? _________________________________________________________________ आमच्या इतर वाहिन्या : खादाड किडे https://www.youtube.com/channel/UCFjTAMFwW52abdkjABiflZg वैचारिक किडा https://www.youtube.com/vaicharikkida _________________________________________________________________ कलाकार: सुरज खटावकर, रितेश देशमुख, जिनीलीया देशमुख चलचित्रण: Odd Creatives & Management संपादन: Odd Creatives & Management, रुपेश जगताप संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: अनुज शिंदे _________________________________________________________________ आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर) https://www.youtube.com/c/MarathiKida फेसबुक https://www.facebook.com/marathikida इंस्टाग्राम https://www.instagram.com/marathikida ट्विटर https://www.twitter.com/marathikida #marathikida #funnyvideo #interview #relationship #couple #vedmarathimovie #marathimovie #geneliadeshmukh #riteshdeshmukh #movie #niwantgappa #celibrity #mumbaifilmcity #viral #marathi

Comment