विनामशागत(एसआरटी) शेतीमध्ये पिकउत्पादन का वाढते?#No Tillage#Regenerative/Conservation Agri#SRTcotton
या विडीओमध्ये विनामशागत कापुस म्हणजे Srt वरील कापुस आणि पारंपरिक पद्धतिने घेटलेला कापुस यांच्या उत्पन्नाची माहिती दिली आहे. या दोन्ही शेति पद्धतिमध्ये उत्पादन खर्च किती येतो, कोनता उत्पादन खर्च वाचतो, विनामशागत शेती कशी करायची याची सविस्तर माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
प्रभाकर सुसलादे ९१४६६५४६९५
सुरेशसिंग बेडवाल ९४२२६२२६१०