डॉ. मनीषा राक्षे (अंकज्योतिषतज्ञ)
ह्या शुभयोग वधुवर मंडळाच्या संचालिका आहेत. दैनिक प्रभात ह्या वर्तमानपत्रामध्ये २००७मध्ये दहा आठवड्यांची अंकज्योतिष ह्या विषयांवर लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. कौटुंबिक न्यायालय समुपदेशक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिबिंब मासिकात जानेवारी २००८ मध्ये, 'अंकज्योतिष' व वैवाहिक समाधान ह्या विषयांवर लेख प्रसिद्ध झाला. २० मे २००८ रोजी विद्यार्थ्यांनी करिअर निवडीसाठी भाग्यांकाचा उपयोग कसा करावा ह्या विषयांवर लेख प्रसिद्ध झाला. २० मे २००८ रोजी विद्यार्थ्यांनी करिअर निवडीसाठी भाग्यांकाचा उपयोग कसा करावा. ह्या विषयांवर पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेतली. सर्व वृत्तपत्रात त्याची प्रसिद्धी झाली. १० जून २००८ रोजी 'सहारासमय' ह्या दुरदर्शन वाहिनीवर भाग्यांकाप्रमाणे करिअर कसे निवडावे ह्या विषयावर फोन ईन कार्यक्रम प्रसारित झाला. अनेक महिला मंडळे, संस्थांमध्ये त्यांची अंक ज्योतिष विषयांवर व्याख्याने होत असतात. 'सिटाडोल' ह्या इंग्रजी मासिकामध्ये दर महिन्याचे अंक ज्योतिषातील राशी भविष्य लिहिले आहे. रोहिणी मासिकात मे २००९ पासून ज्योतिष विषयांवर लेखमाला लिहित आहे. १९ सप्टेंबर २००९ रोजी पुण्यातील स्थानिक दुरचित्रवाणीवर अंक ज्योतिष ह्या विषयावर त्यांची मुलाखत झाली आहे.
उपलब्ध सुविधा :- जन्मतारखेप्रमाणे, भाग्यांकाप्रमाणे विद्यार्थ्यानी कोणते शिक्षणक्षेत्र निवडावे,करिअर गाईडन्स याविषयी समुपदेशन , मार्गदर्शन ,सल्ला , उपाय.
अंकज्योतिष वर्ग-
• बेसिक कोर्स
• अडॅव्हान्स कोर्स
• उत्कृष्ट नोट्स
• सोप्या भाषेत विवेचन
• वैयक्तिक मार्गदर्शन
• प्रमाणपत्र
पत्ता:- A-११B, घर क्र.७ ,पुखराज सोसायटी, चिंतामणीनगर भाग- ३, बिबवेवाडी ,पुणे- ३७.
मोबाईल नंबर:- 9822059406
ईमेलआयडी:-www.numerologistmmanisha.com
Created by:- Trijja Media Works
Guest :- Dr. Manisha Rakshe
Anchor :- Mayur Jeurkar
D.O.P.:- Kaustubh Sutar & Chaitanya Yadaw
Editor:- Kaustubh Sutar
Management & Scheduling:- Mrunal Kulkarni
00:00 - 01:21 - Intro
01:21 - 2:00 - परिचय
2:00 - 4:34 - अंकशास्त्र म्हणजे काय? हेच अभ्यासासाठी का निवडले?
4:34 - 7:10 - लग्नाची मध्यस्थी करताना अंकशास्त्र कसे उपयोगी पडते?
7:10 - 11:40 पत्रिका जुळत असताना मन तर जुळते पण,अंक जुळणं मह्त्वाच.
11:40 - 15:04 ग्रह आणि अंक आणि सही
15:04 - 18: 36 अंक स्वभाव दर्शवतात का ?
18:36 - 19:53 कॅरिअर, शिक्षणात अंक कसे साथ देतात?
19:53 - 20:39 प्रत्येक जन्मतारखेला ग्रह कोणते?
21:27 - 35:12 १ ते ९ अंकांचे स्वभाव आणि करिअर
35:13 - 39:35 अंकांवरील दोष व उपाय
39:35 - 45:24 सोशल मीडियाचा चुकीचा प्रभाव
45:25 - 47:48 बिझनेस पासून लाइफस्टाइलपर्यंत अंक कसे आपल्या अवतीभोवती फिरतात?
47:48 - 55:19 कोणत्या अंकाच्या व्यक्तींत कोणत्या अंकाच्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये यावं?
55:19 - 56:25 अंकशास्त्र भविष्यातले धोके वर्तवता का ?
56:25 - 59:48 कोणत्या अंकाच्या लोकांनी कोणते रंग , वस्तू वापरावे?
1:01:28 - 01:04:04 क्लासची माहिती
1:04 :06 - 01:06:55 ज्यांना अंकशास्त्राबद्दल माहित नाही त्यांना सल्ला
#numerology #numerologycourse #numerologyprediction #numerologyexperts #numerology2024 #numerologysecrets #numerology2025 #numerologyreading #numerologyforwealth #numerologytips #numerologyastrology #numerologycompatibility #numerologycalculator #numerologyexplained #numerologyfornumber4 #numerologyforname #numerologyfornumber5 #numerologyguidence #numerologyintelugu #numerologyinsights #numerologyinkannada #numerologyinhindil #numerologyintamil #numerologylive #numerologylearning #numerologymalayalam #numerologymysteries #garagegymcompetition #numerologypodcast #numerologypredictions2025 #numerologyprediction2025 #numerologypalan #numerologysoftware #numerologytelugu #numerologytarotreading #numerologytamil #numerologyvastu #numerologywisdom #numerology1 #numerology2 #numerology3 #numerology4 #numerology5 #numerology6 #numerology7 #numerology8 #numerology9