#bigboss #oddpod @dhananjaypowardp
.
.
नमस्कार मंडळी, तुम्हाला Thumbnail पाहून लक्षात आलेच असेल की आज आपल्या Odd Podcast वरती मराठी Big Boss Season 5 चे लोकप्रिय कंटेस्टंट धनंजय दादा पोवार (@dhananjaypowardp) यांची आकस्मित उपस्थिती लाभली. जसं दादाला आपण सोशल मीडिया वरती पाहतो की तो कसा एकदम Relax, Chill आणि Comedy असतो तसच त्याच रियल लाईफ मध्ये पण एकदम Chill आणि Comedy व्यक्तिमत्व आहे 😍. मग काय आपण पण Chill आणि दादा पण Chill मग Podcast वरती अशा गप्पा रंगल्या की जसं , का कोल्हापुरी लोक एवढी हटके असतात आणि कोल्हापूरच्या भाषेत एवढा ठसका का आहे 🌶. अजून मग दादा आणि वहिनीचं नातं कसे आहे real मधे, त्यात दादा @CSK 💛 चा फॅन आणि वहिनी @MI 💙 च्या फॅन 😅,पुढचं काय तुम्ही समजून घ्या...😂. त्यात आणि दादा फिरंग्याच्या देशात जाऊन क्रिकेटचे मैदान पण गाजवून आलाय आणि दादाच्या अनुभवातून संसारिक जीवनात सुखी राहायचा मंत्र काय, धंद्यामध्ये का प्रामाणिक राहायचं 🙌 व दादाच्या मते एक दिवस तुमचं कर्म तुमच्याच पदरी पडतच 😶🌫. मग नंतर त्याने सांगितले Big Boss चा घरातील Reality,दादा च्या मते Big Boss च्या घरात त्याने १०० - ५०० शिव्या तर अश्याच दिल्या असतील 😜. Big Boss च्या आधीचे आणि नंतरचे आयुष्य ✨, आणि त्याच्या मते एक लाखातले सगळेच Celebrity बनले तर काय होईल 🤔. अशा लय-लय भारी...गप्पा झाल्या. मग हा Podcast संपूर्ण पणे एकदा बघाच, आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं 💞.
.
.
.........................................................................................
LIKE | SUBSCRIBE |SHARE|
.........................................................................................
Follow Me On -
Instagram- https://www.instagram.com/that_odd_engineer
/ that_odd_engineer
facebook- Shriraj dilip chavan
/ raj.chavan.146
.......................................................................................
#marathipodcast