Official Video | स्वप्न पडल मला काल | Swapn Padal Mala Kal | Sajan Bendre | SK Brother
निर्माता - मंगलताई जाधव
गायक - साजन बेंद्रे
गीत - साजन बेंद्रे
संगीत - कुलदीप सचिन
रेकॉर्डिंग स्टुडिओ - SK STAR Recording Studio
दिग्दर्शक - कावेरी घंगाळे
नृत्य दिग्दर्शन -कुमार शिरवाळे
कलाकार - वृषाली सातपुते कुमार शिरवाळे
कॅमेरा , DOP - अक्षय बहिर
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?igsh=MXhjZXJwb2xidHlkNw==
https://www.instagram.com/sk_star_music_official?igsh=OHN2b3c0M2lqN3R1
स्वप्न पडलं ग मला काल
अंबाबाई लय झाले जीवाचे हाल .... | ध्रु |
स्वप्न पडलं असं तसं
गुरूला माझ्या सांगू कसं
झांज हलगी धरला बाई ताल
अंबाबाई लय झाले जीवाचे हाल .... | 1 |
स्वप्न पडलं अवघड
दारी नारळाचं घड
रंग नारळाचा सुद्धा लालीलाल
अंबाबाई लय झाले जीवाचे हाल .... | 2 |
पुनव दिशी लागला डोळा
स्वप्नि आराध्याचा मेळा
गाणी साजन ची काय ग त्या कमाल
अंबाबाई लय झाले जीवाचे हाल .... | 3 |