MENU

Fun & Interesting

१९३८ सालचे वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house

Sunil D'Mello 164,908 3 years ago
Video Not Working? Fix It Now

१९३८ सालचे वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house वसईत जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू आजही तग धरून उभ्या आहेत. एकेकाळी वैभव व माणसांची वर्दळ अनुभवलेल्या ह्या वास्तूंपैकी काही आज ओस पडल्या आहेत तर काही अजूनही दिमाखाने उभ्या आहेत. ८४ वर्षांनंतरही डौलात उभ्या असलेल्या व स्वातंत्र्यापूर्वी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या स्व. कोल्या पिरेल ह्यांच्या घराची आज आपण सफर करणार आहोत. छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: समस्त पिरेल कुटुंबीय, गास, वसई हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक https://m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम https://www.instagram.com/dmellosunny/ वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ वसईच्या मास्तरशेठचं विड्याचं साम्राज्य व पुरातन वाडा https://youtu.be/1AY3qpKCQ-U वसईतील पारंपरिक घर https://youtu.be/7OxTi99UxgM ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा https://youtu.be/tghs5ZdITGA १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा https://youtu.be/WWQPTM8ecW0 वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट https://youtu.be/cr_uRWPxmVI #oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Comment