5 lakh views crossed on 13 May 2022
4 lakh Views Crossed on 22 October 2021
3 Lakh Views Crossed On 12 June 2021
2 Lakh Views Crossed on 23February 2021
ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही भरवसा-२
नको देउ हवाला उद्याचा-२
आज येशुचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा
1)
पातकात वाटते मजा, भोगशील तू पुढे सजा,
पश्चातापे शरण प्रभुला जा,
सुधर जरा पापी मानवा,
आज येशुचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा
2)
शुद्ध करेल रक्त येशुचे, मुक्त करेल रक्त येशूचे,
राहो आज स्मरण येशूचे,
जाईल जन्म वाया मानवा,
आज येशुचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा