MENU

Fun & Interesting

One To One | Arvind Jagtap With Makarand Anaspure | मकरंद अनासपुरे यांची दिलखुलास मुलाखत I Bol Bhidu

BolBhidu 74,029 10 months ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #MakarandAnaspure #ArvindJagtap मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांची दिलखुलास मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी बोल भिडूच्या 'वन टू वन' या सदरात घेतली आहे. या दीर्घ मुलाखतीत तुम्हाला मकरंद अनासपुरेंचा अभिनय क्षेत्रातला प्रवास, भूमिका, त्यांचे चित्रपट, सामाजिक कामं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यासोबतच त्यांचं कुटुंब आणि दोस्तांबद्दलच्या गोष्टीही आपण पाहू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment