#PrafullaWankhede #ArvindJagtap #गोष्ट_पैशापाण्याची
गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत.
गोष्ट पैशापाण्याची याबद्गल :
पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे “गोष्ट पैशापाण्याची” पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना सांगतात, प्रत्येकाने संग्रही ठेवावं अस हे पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्ट वाचा. त्यातून प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.
गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहलेलं असून अगदी सोप्पा भाषेत अर्थपुर्ण पद्धतीने त्यांनी पैशाच्या नियोजनाबाबत, अर्थसाक्षरतेबाबत लिहलं आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 9 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली.
30 हजार पुस्तकांची पहिली आवृत्ती संपल्याने 30 प्रतींची दूसरी आवृत्ती 25 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महिन्याभराच्या आत 60,000 पुस्तक बाजारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठी भाषेत या विक्रमी संख्येने पुस्तक विकले जाण्याचा हा रेकॉर्ड म्हणता येईल. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर ठरत आहे.
पुस्तक खरेदीसाठी संपर्क :
https://www.amazon.in/dp/9389834848/ref=cm_sw_r_api_i_T9DB16ESZVEQRY3EVJ47_0
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/