Catchupच्या ह्या भागात बघा गीतांजली कुलकर्णी यांची मुलाखत. गुल्लकच्या season ४ बद्दल काय मत आहे? OTTमुळे काय बदल झालाय असं वाटतंय? अजूनही auditions द्याव्या लागतात याचं कारण काय? महाराष्ट्रीय नटांना मराठी बॅकग्राऊंडची जास्त कामं का मिळतात? गुल्लक मध्ये यू.पीचा लहेजा आणण्यासाठी काय केलं? रंगबाजच्या शूटिंग दरम्यान काय किस्से घडले? नाटक केल्याचा करिअरमध्ये कसा फायदा झाला? ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर दिलखुलास गप्पा! गीतांजली कुलकर्णी ह्या उत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत नक्की बघा, फक्त अमोल परचुरे ह्या YouTube channel वर!
Saree - @shivampanwarofficial
Styled by - Sonal Kharade
Follow us!
Instagram:
https://www.instagram.com/amolparchure?igsh=MWh1ZWk0N29ua3FhOQ==
Facebook:
https://www.facebook.com/amol.parchure?mibextid=ZbWKwL
Subscribe to our other channel!
https://youtube.com/@Journey_And_Beyond?si=c47OFHs0yD-ibyNd
#catchup #amolparchure #marathipodcast #GeetanjaliKulkarni #OTTqueen