आईच्या, मुलावरील प्रेमाची सत्यघटनेवर आधारित कथा. मुलगा परदेशातून, परीक्षा अर्धवट सोडून येऊ नये म्हणून, त्यांच्या मुळासहित कोणालाही तिच्या मृत्यूची बातमी सांगू नये असं पतीकडून घेते वाचन, पत्नीच्या मृत्यूनंतर आठ दिवस, ते वाचन पाळताना 'बाप' व 'पती' या नात्याने होणारी त्याची घुसमट, त्याच्या काळजावर दिवसेंदिवस वाढत जाणारं 'ओझं' आहे. तो पेलू शकेल का हे ओझं? परदेशातून दोन वर्षांनी आलेला मुलगा हा आघात सहन करू शकेल का? यासाठी नक्की पहा व खाली कमेंटबॉक्समध्ये तुमचा मत नक्की कळवा.
निर्माती - सायली पराडकर
लेखन, पटकथा व संवाद -
मंगेश जनार्दन - जयश्री सावंत
छायांकन,संकलन व ध्वनी -
सुहास राजाराम पराडकर
दिग्दर्शन - संतोष कोयंडे
कलाकार -
दिलीप शिंदे, पल्लवी माने, प्रशांत मोरे.