पक्क्या गुरु चा चेला । PAKKYA GURU CHA CHELA । AKASH SHINDE NEW SONG।KAMLESH GAIKWAD
#गुरु #गुरुपौर्णिमा #gurupaurnima #akashshindenewsong #akashshinde
#gurushishya
RG MARATHI SONG PRESENTS
पक्क्या गुरु चा चेला
गायक-संगीत
आकाश शिंदे
गीतकार
कमलेश गायकवाड़
संगीत संयोजक
गौरव रुपवते
स्टूडियो
BK STUDIO
रेकॉर्डिस्ट
लोकेश खैरे
जीव ओवाळून टाकावा वाटतोय असा गुरु र मी केला
बघा उद्धार माझा झाला र झाला मी पक्क्या गुरूचा चेला
लाखात एक माणूस नेक भेटलाय असा हो गुरु
अर्थ नव्हता या जीवनाला आयुष्य झालाय सुरु
माझ्या धरून हो हाताला त्यानं मंत्र मला तो दिला
बघा उद्धार माझा झाला र झाला मी पक्क्या गुरूचा चेला //1//
जवळ घेऊन लेकरापरी मार्ग मला दाविला
तेव्हा पासून गुरूला माझ्या काळजात ठेविला
सत्याचा मार्ग दावून मला ज्ञानाचा पाजलाय प्याला
बघा उद्धार माझा झाला र झाला मी पक्क्या गुरूचा चेला //2//
सांज सकाळी गुरूंच्या माझ्या चरणाशी मी जातोय
ब्रह्मा विष्णू आणि महेशा त्यांच्या मधेच पाहतोय
आशीर्वादान त्यांच्या कमलेश आकाश छाऊन गेला
बघा उद्धार माझा झाला र झाला मी पक्क्या गुरूचा चेला //3//
contact
9224234502
#akashshinde
#akashshindenewsong
#kamleshgaikwadnewsong
#gurupaurnima
#akashshindegurupaurnimasong
#gurushishya
#guruji
#guru
#गुरु
#गुरुदेव
#गुरुपौर्णिमा
#गुरुवाणी
#गुरु
#गुरु_महिमा_भजन
#दत्तगुरु
#गुरुपौर्णिमा_उस्तव
#ॐ
#ॐनमःशिवाय
#ओमनमोआदेश
#आदेश
#कानिफनाथ
#मछिन्द्रनाथ
#गोरक्षनाथ
#नाथपंथ
#नवनाथ
#नवनाथकथासार
#गुरुपौर्णिमागीत