पालक पनीर साहित्य पालक 1 जुडी पनीर 250 ग्रॅम भाजीचा मसाल्याचे साहित्य कांदे मोठे 2 टोमॅटो 2 आद्रक 1इंच लसूण 5ते6 पाकळ्या हिरव्या मिरच्या 2 लालमिर्ची पावडर 1 ते 2 चमचे गरम मसाला 1 चमचा हळद 1 चमचा मिठ चवीनुसार तेल 2चमचे तूप 2 चमचे