Pan Card Clubने 51 लाख लोकांना गंडवून 7000 कोटींचा घोटाळा कसा केला | PanCard Club Refund Process
हर्षद मेहता, अब्दुल करीम तेलगी ,विजय माल्ल्या, नीरव मोदी या सगळ्यांनी केलेला स्कॅम सांगून झाला, महादेव बुक app आणि शेअर मार्केटचा fraud सांगून झाला, गेला बाजार चेन मार्केटिंगमध्ये पोरं कशी फसतात आणि पर्ल्स कंपनीनं सहा कोटी कुटुंब कशी उध्वस्त केली ते सुद्धा सांगून झालं. पण आता मागच्या काही दिवसांपासून आपल्या दर्शकांनी PCL fraud बद्दल माहिती सांगा म्हणून कमेंट करायला सुरवात केलीये. आता त्यो PCL fraud नेमका हाय काय याची आम्ही जेव्हा सखोल माहिती घेतली तेव्हा आम्हांला कळलं की ह्ये प्रकरण सुद्धा दिसतंय तेवढं सरळसोट नाय. तब्बल 51 लाख लोकांना गंडा घालून PCL म्हणजेच pan कार्ड क्लबनं जवळपास सात हजार 35 कोटी रुपयांचा fraud केलाय. पण लगा pan कार्ड क्लब ह्ये प्रकरण नेमकं हाय तरी काय आणि त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं कशी काय फसली ? ज्यांचे पैसे त्यात गुतलेत त्ये लोक त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी काय धडपड करतायत, चला सगळंच या व्हिडीओमधून नीट समजून घेवूयात..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#pancardclub
#pancardclublatestnews
#pancardclublatestnews 2023
#pancardclubclaimform online
#pancardclublatestnews 2022
#pancardclubnewupdate
#pancardclublimited
#pancardclubclaimstatuscheck
#pancardclubbanerpune
#pancardclublimitedpaisakabmilega
#pancardclubupdate
#pancardclubpune
#pancardclubnewupdate2023
#pancardclubclaimformfillup
#pancardclublatestnews2023inmarathi