Pankaja Munde, Navneet Rana अशा उमेदवारांना हरवणारे महाराष्ट्रातले जायंट किलर | BBC News Marathi
#BBCMarathi
महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांना धूळ चाखावी लागली. अनेक प्रस्थापित उमेदवारांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी हरवलं आहे. कोण आहेत महाराष्ट्रातले हे 7 जायंट किलर? पाहा या व्हीडिओमधून
लेखन - भाग्यश्री राऊत
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi