परांडा. महाराष्ट्राच्या गौरवशाली दुर्गवैभवात भर टाकणारा हा भुईकोट प्रकारातील अजस्त्र किल्ला. मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा, मुळ चालुक्य तसेच यादवकालीन वास्तुरचना, जमीनीखाली दडलेली तळघरं, महाल, शिवपिंडी, वास्तुकलेचा नयनरम्य अंदाज असलेली विहीर असं बरंच काही या किल्ल्यावर पाहायला मिळतं. मी या भुईकोटावर काय पाहिलं ते व्हिडीओत पाहालच.. काही गोष्टी खचितच धक्कादायक होत्या. बाकी किल्ला उत्तमच आहे.
इथे येण्यासाठी कुर्जुवाडी किंवा सोलापूर रेल्वेस्थानक जवळ पडेल. तिथून हसस्थानकात जायचं नि परांडा बस स्थानकाला जाणारी बस पकडायची. परांडा बसस्टँडच्या बाजूलाच किल्ला आहे.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter - https://twitter.com/RWRane
Instagram - https://instagram.com/roadwheelrane
Facebook - https://www.facebook.com/RoadWheelRane
Youtube - https://youtube.com/@RoadWheelRane
-----
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCgiIH5ShDqKcNjM0Aw3FexQ/join