MENU

Fun & Interesting

Parli मध्ये वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्याची बातमी, राजकारण ते गुन्हेगारी परळी केंद्रस्थानी कशामुळे ?

BolBhidu 174,681 1 month ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #ParliCrime #Beed महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोणता ? तुम्ही नेत्यांची नावं घ्याल, निवडणुकीचा इतिहास आठवाल, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे काका विरुद्ध पुतण्या. असा संघर्ष ज्यात कधी बाजी पलटेल, कुणालाच अंदाज लावता येत नाही. महाराष्ट्रात हा संघर्ष मुंबईत झाला, बारामतीमध्ये अजूनही सुरु आहे, पण या संघर्षाचं आणखी एक ठिकाण आहे बीड आणि त्यातही परळी. आधीच बीडचं राजकारण भल्याभल्यांना समजत नाही, त्यातही परळीचा विषय आणखी कठीण. पण परळी म्हणलं की दोनच फंडे, वैजनाथाचं मंदिर आणि मुंडे. इथलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे सगळं मुंडे कुटुंबाभोवती फिरत आलंय, हा इथला इतिहास. पण इतिहास बदलतो... हाच इतिहास आहे. सध्या परळी चर्चेत आहे, वाल्मिक कराड या नावामुळं, सध्या परळी चर्चेत आहे राखेमुळे, सध्या परळी चर्चेत आहे मागच्या वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्यामुळं. हा इतिहास परळीचा, केंद्रबिंदूवर येण्याचा राजकारणाच्या आणि गुन्हेगारीच्याही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment