सर्वसाधारणपणे आपण पाहतो की साठी उलटल्यावर माणसाची जगण्याची इच्छा हळू हळू कमी होत जाते. साठी नंतर ‘आता काय माझं वय झालंय! आता काय जमणार आहे मला! आता फक्त उरलेलं आयुष्य बोनस समजून आला दिवस ढकलायचा!’ असा विचार करणारे बरेच सापडतील.
पण जगात असेही काही लोक आहेत जे साठाव्या वर्षी सुद्धा १६ वर्षाच्या तरुण मुलाइतके उत्साही असतात आणि वाढणाऱ्या वयापुढे, कमी झालेल्या शक्तीपुढे, वयानुसार जडलेल्या शारीरिक व्याधींपुढे हार न मानता नवे काही करून पाहतात.
सामान्य माणसाला तर तरुण असताना सुद्धा बिझनेस करून रिस्क घेण्याची भीती वाटते. पण हे उत्साहाचे झरे मात्र सर्वांना प्रेरणा मिळेल असे काम करतात. अशाच एका साठी पार केलेल्या माणसाने ७५ व्या वर्षी नव्या व्यवसायाची सुरुवात केली.
(Name- Amrut Sakpal, Village- Borsut, Taluka- Sangameshwar, District- Ratnagiri)
खेकडा पालन व्यवसाय बद्धल माहिती | Mud Crab Farming Business
आपल्या देशामध्ये खेकडा हा आवडीने खातात आणि त्याचा औषधासाठीही चांगल्या प्रमाणात उपयोग केला जातो. आज मार्केटमध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे, कारण याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते व आजही लोक या व्यवसायाकडे जास्त लक्ष देत नाहीत. या व्यवसायात मजुर कमी लागतात, खेकडा शेतीत एकदा टॅंक बांधून घेतला की मजूर जास्त लागत नाहीत. एखादा माणूस सहजतेने करू शकतो. शेतीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. छोट्या शेतकऱ्यांना हे परवडू शकते.
Contact No. 9324305076
खेकडा पालन शेती माहिती Part 2
https://youtu.be/Cdrfavf9QPU