MENU

Fun & Interesting

Part 5 | 2020 | जबरदस्त चाल असलेला अभंग | संपत्ती सोहळा | By Hemant Gosavi

Casper Club 87,922 4 years ago
Video Not Working? Fix It Now

अभंगाची चाल बांधणी/(Composer) - अमित मेस्त्री असे फक्त जबरदस्त चाल असलेली भजनेच मी या चॅनल वर दरवर्षी तुमच्यासाठी अपलोड करीतच राहिन. Casperclub हा चॅनल Subscribe करायला विसरु नका. तुमचे लाईक्स आणि कॉमेन्ट्समुळे मला पण तुमच्यासाठी असेच व्हिडीओ बनविण्याची ईच्छा होते.. तुम्हा सर्वांच असच खुप खुप प्रेम असुद्या❤ व्हिडीओ आवडल्यास नक्की Like, comments आणि भजनी प्रेमींसोबत जास्तीत जास्त शेअर करा❤ आणि हा चॅनल Subscribe करायला नक्की विसरु नका... अजूनही हा चॅनल तुम्ही subscribe केला नसेल तर लगेचच व्हिडीओच्या खाली "Subscribe" बटन आहे त्यावर click करा जेणे करुन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजच पोहोचतील. बुवा - हेमंत गोसावी पखवाज वादन - शुभम गोसावी मंडळी - गोपाळ गोसावी सच्चिदानंद गोसावी चारुहास वेंगुर्लेकर जयेश गोसावी लक्ष्मण गोसावी दिपक आवळे चैतन्य गोसावी विठोबा डोईफोडे दिनेश प्रभु (बुवा) उमेश प्रभु (पखवाज वादक) Special Thanks to Gopal Gosavi

Comment