प्रभूच्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा जेणेकरून तुम्ही इतरांसाठी ही आशीर्वाद ठरू शकाल. हा संदेश ऐका आणि तुमचा आत्मा जसजसा समृद्ध होईल तस-तसे देवाच्या मार्गाने यशाचा अनुभव घेण्यास सुरुवात करा! कृपया तुमचा अभिप्राय कमेंट करून कळवा