#BolBhidu #SaifAliKhan #Pataudi
पिक्चर, क्रिकेट आणि राजघराणी, अशा तीन गोष्टी ज्याबद्दल भारतीय लोकांना प्रचंड आकर्षण आहे. अगदी न संपणारं. या तीनपैकी एकाही गोष्टीशी कनेक्शन असलं, तरी प्रसिद्धीचं गणित जुळून येतं, पैशांचं गणित कधी लावावं लागत नाही. अर्थात अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात, पण एक अपवाद असाही आहे की, भारतातलं एक कुटुंब या तिन्ही गोष्टींशी कनेक्टेड आहे. कुटुंबातले काही जण बॉलिवूडमध्ये, काही जण क्रिकेटर्स आणि या सगळ्या कुटुंबाचा वारसा राजघराण्याचा.
संस्थानं खालसा झाली, नावाआधीची आणि नंतरची पदं बाजूला झाली, तरीही लोकं आदर देतात, माना झुकवतात असा या कुटुंबाचा इतिहास. इतिहास जो भारताच्या सीमेपलीकडे सुरु झाला, औरंगजेब, मराठेशाही, ब्रिटिश अशा सगळ्यांशी जोडला जात बॉलिवूडच्या केंद्रस्थान आला. ही गोष्ट नवाबांची, पतौडीच्या नवाबांची. जी आत्ता सांगण्याचं कारण आहे, चर्चेत असलेला सैफ अली खान.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/