MENU

Fun & Interesting

कापसाच्या उभ्या पिकातील तणनाशके# PEH of Cotton

Dr. Tukaram Mote 49,702 3 years ago
Video Not Working? Fix It Now

कापसाच्या उभ्या पिकातील तणनाशके# PEH of Cotton उभ्या कापूस पिकामध्ये कोणती तणनाशके फवारावित याविषयी शेतकरी विचारणा करत असतात. उभ्या पिकात फवारणी करण्यासाठी अनेक सक्रिय घटकांपासून निरनिराळ्या कंपन्यांनी विविध व्यापारी नावाने तणनाशके मार्केट मध्ये आणलेली आहेत. त्यांची माहिती मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून थोडक्यात या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. या प्रत्येक सक्रिय घटकांपासून तयार करण्यात आलेल्या तणनाशकांची माहिती सविस्तरपणे पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात येईल. कृपया हे व्हिडिओ अधिक माहितीसाठी पहावीत. Disclaimer Use of herbicides photos is only for educational purposes only and not a promotion of any product (s). Read leaflet enclosed with herbicide carefully before use. Use of these herbicides/information is at discretion of user. Farmers May choose any herbicide product as per his choice.

Comment