MENU

Fun & Interesting

आंब्याचा शिरा | Perfect Mango Sheera |आंब्याचा शिरा by Kanchan Bapat Recipes |Mango suji halwa |

Kanchan Bapat Recipes 867,669 4 years ago
Video Not Working? Fix It Now

#आंब्याचाशिरा #mangoshira #MangoSheera #आंबाशिरारेसिपी #soojiaamhalwa #traditionalmarathifood #soojikahalwa#शिरा #sheera #shira #perfectshirarecipe #Kanchanbapatrecipes #mango #mangosheerarecipe #mangorecipe आंब्याचा शिरा करण्याची परफेक्ट रेसिपी Perfect Recipe Of Mango Sheera Shira Kanchan Bapat recipes साहित्य 1 वाटी बारीक रवा 1 वाटी तुप #Kanchanbapatrecipes 1 वाटी पाणी 1 वाटी दूध 1 वाटी आंब्याचा रस 1 वाटी साखर ( आवडीप्रमाणे तसच आंब्याच्या गोडी प्रमाणे थोडी कमी - जास्त चालेल) #Kanchanbapatrecipes Garnishing साठी काजु, बदाम, पिस्त्याचे काप - ऐच्छिक कृती आधी 2-3 मिनिटं मोठ्या गॅसवर रवा कोरडा भाजून घ्या. नंतर त्यात तूप घालून मध्यम गॅसवर 4-5 मिनिटं भाजुन घ्या.. आधी दिड वाटी दुध - पाणी घालून मिक्स करा. आता गॅस बारीक ठेवा. लागेल तसं उरलेलं दूध - पाणी घालून झाकण ठेवा. #Kanchanbapatrecipes शीरा छान मऊ शिजल्यावर त्यात आंब्याचा रस घालून ढवळून त्यावर झाकण ठेवा. रस पूर्ण मिक्स झाल्यावर त्यात आधी पाउण वाटी साखर घालून ढवळून, झाकण ठेवा.2-3 मिनिटांनी झाकण काढून चव बघा. गरज वाटली तर उरलेली साखर घालून मिक्स करा.. #Kanchanbapatrecipes मऊ, लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार आहे.. Recipe करून पहा शिरा कसा झाला ते मला नक्की कळवा.. Stay tuned 😊 आंब्याचा शिरा #mangoshira How to make mango shira, आंब्याचा शिरा कसा करायचा, easy mango Sheera recipe, सोपी आंब्याच्या शिरा करण्याची रेसिपी, मऊ लुसलुशीत आंबा शिरा, kanchan bapat recipes, how to make Sooji aur aam ka halwa

Comment