MENU

Fun & Interesting

जंगलातून आणली पेवला रानभाजी । चुलीवरच जेवण, Pevla Ranbhaji, Kokan Vegetables vlog | Kokankar Avinash

Kokankar Avinash 40,336 8 months ago
Video Not Working? Fix It Now

जंगलातून आणली पेवला रानभाजी । चुलीवरच जेवण, Pevla Ranbhaji, Kokan Vegetables vlog | Kokankar Avinash पावसाळा सुरु झाला कि रानभाज्यां महोत्सव सुरु होतो. आज आपण चाललोय पेवला रानभाजी आणायला. भाकरी सोबत हि भाजी खाणे म्हणजे स्वर्गसुख. रानभाज्या औषधी असल्यामुळे त्या जरूर खावाव्यात. आम्ही आमच्या जवळच्या भराडे जवळच्या जंगलात गेलो. आज भाजी जरा पटकनच मिळाली. भाजी काढून आम्ही पावसाच्या अगोदर घरी आलो. मी आणि आईने भाजी साफ करून चिरून घेतली आणि शिजायला ठेवली. भाजी चांगली शिजली आणि आईने त्यातले पाणी काढून टाकून मस्त चुलीवरची भाजी बनवली. #PevlaRanbhaji #Ranbhaji #forestvegetables #kokanforest Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : June 2024 Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा _________________________________________________________________________________________________ शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येताात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात. कोकणातल्या रानभाज्या पावसाळी रानभाज्या आरोग्यदायी रानभाज्या ranbhaji ranbhaji recipe in marathi ranbhajya Aakur Ranbhaji Kokan Forest Vegetables Konkan Forest Vegetables kokan ranbhaji konkan ranbhaji ranbhajya in marathi पावसाळ्यातील कोकण रानभाजी जंगलातील बहुगुणी औषधी भाजी आईसोबत भाजी शोधून बनवली रेसिपी Authentic Ranbhaji Recipe in Marathi कोकणातली पावसात मिळणारी रानभाजी कोकणातील पावसाळी रानभाजी पेवगा पेवग्याची भाजी Pevgyachi Bhaji Pevga Bhaji पेवगा - पेवला भाजी Organic Pevla Vegetables pevla ranbhaji recipe Pevla ranbhaji recipe in Marathi औषधी रानभाजी पेवला भाजीची रेसिपी रानभाजी पेवला | Ranbhaji Pevla Pevla forest vegetables Information and benefits of eating Pevla ranbhaji _________________________________________________________________________________________________ For Promotion Contact : [email protected] Our Others Channel : Recipe Channel : https://www.youtube.com/@RecipesKatta Entertainment Katta : https://www.youtube.com/@EntertainmentKatta WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAvinash Facebook : https://www.facebook.com/Kokankaravinash Instagram : https://www.instagram.com/KokankarAvinash Youtube : https://www.youtube.com/KokankarAvinash #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Comment