हा अतिशय चविष्ट असा कोकणातला पारंपारिक पदार्थ आहे. जेव्हां पिकलेला फणस विशेषत: बरका फणस मिळेल तेव्हां त्याचं सांदण जरूर करून बघा.
Music from Appuseries.com
साहित्य --
१) १ वाटी तांदुळाचा रवा
२) १ टेबलस्पून साजुक तूप
३) १/४ टीस्पून हळद
४) १०-१२ बरका फणसाचे गरे / १ वाटी रस
५) १/२ वाटी ओल्या नारळाचा चव
६) २ टेबलस्पून लोणी
७) १/२ वाटी साखर
८) मीठ
९) १/२ टीस्पून बेकिंग पावडर
१०) बदाम, पिस्त्याचे काप