कोवळ्या फणसाची भाजी| कोकणातील पारंपारिक पद्धतीने बनवलेली फणसाची भाजी/#phanasachibhajirecipeinmarathi
1किलो कोवळा फणस
अर्धी वाटी सुक्या खोबर्याचे काप
पाव वाटी कारळे
दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या
चवीपुरते मीठ
दोन चमचे लाल मिरची पावडर
फोडणीसाठी साहित्य
पाच ते सहा टेबलस्पून तेल
चार-पाच लसणीच्या पाकळ्या
चवीपुरतं मीठ
पाव चमचा हळद
बारीक चिरलेली कोथिंबीर