MENU

Fun & Interesting

Pimpri Chinchwad मध्ये Grindr App आणि Nude Photos मुळे Gay तरुणाची आत्महत्या, नेमकं काय घडलं? #lgbtq

Maharashtra Bhumi 117,857 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

#grindrapp #gay #lgbtq+

24 फेब्रुवारी 2025, संध्याकाळी ६ वाजेची वेळ. पिंपरी - चिंचवडच्या संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावर एक तरुण प्रवेश करतो. प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तो काही काळ बसतो आणि त्यानंतर डक्टमध्ये उभा राहून, खालून जाणाऱ्या वाहनांना पाहतो. त्याला पाहून कोणाच्याही सहज लक्षात आलं असतं की, तो काहीतरी मोठ्या विचारात गुंतलाय. त्याने अचानक मेट्रो स्थानकावरून खाली रस्त्यावर उडी मारली. साधारणपणे वीस ते पंचवीस फुटाच्या अंतरावरून तो खाली कोसळला आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण इतक्यात भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीने त्याला चिरडलं आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. आता आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक चिठ्ठी देखील लिहिलेली, त्यात आर्थिक कारणामुळं स्वतःचं जीवन संपवतो, असं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळं ही केस साधी, सरळ आणि सिम्पल वाटतं होती. पण अर्थात तसं काही नव्हतं. मग त्या तरुणासोबत काय घडलं होतं ? त्याने आत्महत्या का केली असावी ? आणि खरंच ही आत्महत्याच होती का? हेच जाणून घेऊयात.




‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe: https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB - https://www.facebook.com/maharashtrabhumiofficial
►Insta - https://www.instagram.com/maharashtra_bhumi_official/
►Twitter - https://twitter.com/mahabhumi22
►YouTube - https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfWGJMzvcPJZgY


Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare


जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD



#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Comment