#krushimahiti #krushimahotsav #samarth #gurumauli #annasahebmore #abasaheb #girishmore #krushiratn #bhajan #song #samisamarth #moredada #moredadanchiaikakahani #farming #marathi #agriculture #sanskrutik #yogeshchikatgaonkar #pingla #pinglacomedy #lokakala #marathisong
सदगुरु परमपूज्य मोरेदादा यांनी शेतामधुनच सुरु केलेल्या दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या माध्यमातून गेल्या ६ दशकांपासून शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य केले जात आहे. सदगुरु दादांनंतर गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने गेल्या चार दशकांपासून दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांच्या विकासासाठी १८ सूत्री ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने कार्य सुरु आहे. या उपक्रमांसाठी देशभरातून लाखो सेवेकरी कार्यरत आहेत.