नादखुळा म्युझिक चं पिरतीचं याड गाणं रिलीझ झालं आहे आणि ते इंटरनेट वर धुमशान घालत आहे. पण हे गाणं शूट कसं झालं. हे सांगण्यासाठी प्रशांत नाकती, विशाल फाळे, तृप्ती राणे, सोनाली सोनावणे आणि संकेत गुरव यांनी रेडिओ सिटी मराठी चा आरजे अतरंगी अभि शी काही गोष्टी शेअर केल्या. पहा या विडिओ मध्ये
Sonali Sonawane, Ravindra Khomne, Sanket Gurav, Abhijeet Dani, Nikhil Namit