मराठवाड्यातून एक जण मुंबईत येतो आणि मराठी सिनेमाचा सुपरस्टार होतो. मकरंद अनासपुरे यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. परंतु त्यांनी तो हसत खेळत, लहान लहान गोष्टींचा आनंद घेत पूर्ण केला. आणि अजूनही करत आहेत. या प्रवासात त्यांना आलेले विलक्षण अनुभव ऐका त्यांच्याच खुमासदार शैलीत!
मुलाखतकार : डॉ. प्रसन्न देवचके
मकरंद अनासपुरे यांच्यासोबतचा हा Twig Talks चा पहिला पॉडकास्ट नक्की बघा आणि अशाच भन्नाट Talks साठी आम्हाला Subscribe करा.
Follow Us On :
Facebook - https://www.facebook.com/twig.marathi
Instagram - https://www.instagram.com/twig.marathi
X - https://x.com/TwigMarathi
Mulakhat | Podcast | Marathi Superstar | Film Industry | Marathi Movie | Comedy Movie | Interview