pohyache papad |'एकही थेंब तेल न लावता', 'पीठ न शिजवता', रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध "पोह्याचे पापड"!
साहित्य व प्रमाण
1 किलो जाड पोह्यांचे पीठ
20 ग्रॅम पापडखार
20 ग्रॅम जिरेपूड
15 ग्रॅम हिंग
30 ग्रॅम मीठ
आवडीप्रमाणे लाल तिखट
जेवढे पोह्याचे पीठ घेतले असेल त्याच्या दुप्पट पाणी
#priyaskitchen
#pohyachepapad
#penchepohapapad
#raigadjillyatilpohyachepapad
#pohapapad
#saritaskitchen
#रायगडजिल्ह्यातीलपोह्याचेपापड
#पोह्याचेपापड
#पेणचेपोहापापड
#bristihomekitchen
#yourfoodlab