पोह्याचे पापड / रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध /pohyache papad / पीठ न शिजवता जरासुद्धा तेल न लावता बनवा
साहित्याचे प्रमाण
एक कप पोह्याचे पीठ
दोन कप पाणी
अर्धा चमचा पापड खार
अर्धा चमचा हिंग
एक चमचा जिरेपूड
एक चमचा लाल तिखट
चवीपुरते मीठ
एक किलो चे प्रमाण
एक किलो पोह्याचे पीठ
15 ग्रॅम हिंग
20 ग्रॅम पापड खार
20..25 ग्रॅम जिरेपूड
30 ग्रॅम मीठ
आवडीप्रमाणे लाल तिखट