नमस्कार मंडळी,,
आज आपण एकाच जाळीमधून पापलेट आणि सोलट मोठी कोळंबी यांची मासेमारी करणार आहोत. पापलेट आणि सोलट कोलंबी हे दोन्ही मासे पाण्याचे वरच्या भागांमध्ये पोहत असतात आणि त्याच्यामुळे हे मासे एकत्र पकडणे शक्य आहे.
हे मासे हंगामी असल्यामुळे थोडेच काळासाठी भेटतात त्याच्यानंतर पापलेट आणि सोलट कोलंबी भेटायची बंद होते.आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर पापलेट आणि मोठी कोलंबी बघायला मिळणार आहे.