फितुरीची साथ घेत, पोटल्याच्या डोंगरावरून हल्ला करत कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या इंग्रज जोडगोळीनं श्रीमान रायगडावर युनियन जॅक चढवला. अर्थात हा प्रसंग १८१८ सालातला. शिवकाळात या पोटल्याच्या डोंगरावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काळकाईचा पहाऱ्यासह आणखी काही प्रमुख पहारे बसवले होते. कदाचित ही काळजी थोरल्या शाहूंच्या पश्चात तत्कालीन मराठा सत्ताधिशांकडून घेतली गेल्याचे दिसत नाही.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter - https://twitter.com/RWRane
Instagram - https://instagram.com/roadwheelrane
Facebook - https://www.facebook.com/RoadWheelRane
Youtube - https://youtube.com/@RoadWheelRane
-----
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCgiIH5ShDqKcNjM0Aw3FexQ/join