हा 👌छोटा ट्रॅक्टर शेतीसाठी मजुरांची कमी भरून काढणार✌️Power weeder,power tiller d farm tools nagpur
Dfarm Tools/Dattaprabhu Engineering
Contact/WhatsApp :-
+91 8010208131
Address :
Dahegaon Rangari
On Nagpur Saoner Road
Tah Saoner Dist Nagpur
Beside PNB
मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी फार्म टूल्स नागपूर यांनी बनवलेल्या पावर विडर म्हणजेच छोटा ट्रॅक्टर आणि त्याला लागणाऱ्या अवजारांची प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत.
डी फार्मच्या या छोट्या पावर विडरमुळे आपण शेतीची कामे व्यवस्थित करू शकतो आणि या छोट्या ट्रॅक्टर मुळे आपल्या शेतीला मजूर देखील कमी लागतात.
Friends, through today's video, we are going to see a demonstration of the power weeder i.e. small tractor and the implements required by D Farm Tools Nagpur. With this small power weeder from D Farm we can organize the farm work and this small tractor also requires less labor in our farming.
#powerweeder #dfarmnagpur #marathicarnews #vishalvidhate #farming