केळी मध्ये बांधणी (Raised Bed) करायची आहे तर एकदा हा व्हिडिओ पहाच .केळीची बांधणी करणे हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना केळी कशा पद्धतीने बांधायची हे समजावून सांगितले आहे,तरी आपण सरवांनी व्हिडिओ बघा.