Prabalmachi, Kalavantin fort आणि Prabalgad हि नावे Trekking ची आवड ठेवणाऱ्यांसाठी नवीन नाही. Treks near Mumbai च्या लिस्ट मध्ये वरच्या क्रमांकावर हे ठिकाण येईल. पनवेल पासून जवळ असल्यामुळे इथे पोहचणे हि सोपे आहे. त्यातल्या त्यात प्रबळगड हा moderate category trek करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यावेळी प्रबळमाची आणि प्रबळगड वर मराठीत दोन भागात हा व्हिडिओ बनवत आहोत. तर पहिल्या भागात आपण आमचा प्रबळमाची पर्यंतचा ट्रेक पाहिला होता आणि आता या दुसऱ्या भागात प्रबळमाची पासून पुढे प्रबळगड साठीचा ट्रेक पाहणार आहात. माझ्या सोबत आमचे हितचिंतक पियुष ठक्कर हि होते जे कि एक योगा मास्टर आहेत. त्यामुळे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ट्रेकिंग सोबत त्यांनी करुन दाखवलेल्या काही yoga pose हि पाहता येणार आहेत.
माझा संपर्क क्रमांक
7096737728
कलावंतीण ट्रेक
https://youtu.be/6n2LoxOU1NI?si=0sVU65uIh_uAzNDA
इर्शाळगड - प्रबळगड रेंज ट्रेक
https://youtu.be/BSqFnUGZ4xg
Trek Playlist:
https://youtube.com/playlist?list=PLlqS_cMcjcpWRpETIWJb2OFxaeH70qVRJ&si=kwz4OSXG3TNDJ-VR
तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.*
आमचे इन्स्टाग्राम अकाउंट https://www.instagram.com/trek_yug?igsh=MTEwNngwcHlka2Vneg==
आमचे फेसबुक अकाउंट
https://www.facebook.com/share/gU2eW5EEG68eawGo/?mibextid=qi2Omg
#prabalmachi
#kalavantindurgtrek
#prabalgad
#prabalmachicamping
#yoga
#onedaytrek
#प्रबळमाची
#कलावंतीणदुर्ग
#trekking
#trekkingnearmumbai
#प्रबळगड
#easytrek
#populartrek
#sahyadritrekking
#trekyug