नद्या, नदीकाठ आणि तटबंध| Prajakta Mahajan | Riparian Zone
नद्या, नदीकाठ आणि तटबंध
नदीकाठचा भाग (riparian zone) का महत्त्वाचा असतो? त्याचे जतन आणि संवर्धन कशासाठी आवश्यक आहे? जैवविविधतेचे महत्त्व काय? नदीला तटबंध बांधल्याचे काय परिणाम होतात इ. गोष्टी भारतातल्या आणि परदेशातल्या उदाहरणांमधून समजून घेऊ या वक्त्या प्राजक्त महाजन यांच्याकडून!
#nadya #rivers #nadikath #tatbandh #riverside #riversounds
#rivers #rivercoastal #rivercostalsides
#riverview
#riparianforest
#riparianzone
#ripariansites