#prajaktamali #gashmeermahajani #marathinews फुलवंती या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता गश्मिर महाजनी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांसोबत खास गप्पा